Esakal pune
Author: f | 2025-04-25
Latest Maharashtra News live Updates esakal. सकाळ डिजिटल टीम Pune News; Lifestyle Corner; About Esakal Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS. pune. Water supply. Related Stories. No stories found.
Flatmates pune Flatmates - Roommates Pune - Quikr Pune
Updated on: 05 March 2024, 7:27 am ISTSection 144 In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुणे शहरात कायदे, नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत शहरात कलम १४४ लागू राहणार आहे. पुणे पोलीस प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आले आहे. शहरात १४४ कलम लागू केल्यानंतर आता शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची बैठक झाली आहे.पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरातील कायदे, न्यायालयीन आदेशांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत शहरात कलम १४४ लागू असणार आहे.दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बार, पब्स रात्री दीड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानुसार पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट मालक आणि चालकांना कलम १४४ अंतर्गत आदेश दिले आहेत. हुक्का पार्लर बंदपुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. eSakal.com देशातील नंबर वन मराठी न्युज वेबसाईटआताच भेट द्या!सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS. Latest Maharashtra News live Updates esakal. सकाळ डिजिटल टीम Pune News; Lifestyle Corner; About Esakal Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS. pune. Water supply. Related Stories. No stories found. Published on: 03 December 2024, 3:59 pm ISTपुणे, ता. ३ : खडकीतील इंदिरानगर परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली. खडकी येथील इंदिरानगर परिसरात एक डिसेंबरला वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी खडकी बाजारातील गाडी अड्डा, दत्तमंदिराजवळ आल्याची माहिती युनिट चारच्या पथकातील पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदाराच्या मदतीने वाहनांची तोडफोड केल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांच्या पथकाने कारवाई केली.eSakal.com देशातील नंबर वन मराठी न्युज वेबसाईटआताच भेट द्या!सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.Comments
Updated on: 05 March 2024, 7:27 am ISTSection 144 In Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पुणे शहरात कायदे, नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत शहरात कलम १४४ लागू राहणार आहे. पुणे पोलीस प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आले आहे. शहरात १४४ कलम लागू केल्यानंतर आता शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची बैठक झाली आहे.पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरातील कायदे, न्यायालयीन आदेशांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत शहरात कलम १४४ लागू असणार आहे.दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बार, पब्स रात्री दीड वाजल्यानंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानुसार पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट मालक आणि चालकांना कलम १४४ अंतर्गत आदेश दिले आहेत. हुक्का पार्लर बंदपुणे शहरातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात येत आहेत. पोलिसांकडून पब्स, रेस्टॉरंटमध्ये हुक्का सेवन आणि विक्री करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. eSakal.com देशातील नंबर वन मराठी न्युज वेबसाईटआताच भेट द्या!सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
2025-03-26Published on: 03 December 2024, 3:59 pm ISTपुणे, ता. ३ : खडकीतील इंदिरानगर परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली. खडकी येथील इंदिरानगर परिसरात एक डिसेंबरला वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी खडकी बाजारातील गाडी अड्डा, दत्तमंदिराजवळ आल्याची माहिती युनिट चारच्या पथकातील पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदाराच्या मदतीने वाहनांची तोडफोड केल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांच्या पथकाने कारवाई केली.eSakal.com देशातील नंबर वन मराठी न्युज वेबसाईटआताच भेट द्या!सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
2025-04-01Published on: 04 June 2024, 5:41 pm ISTपुणे, ता. ३ : नेहमी गर्दीने गजबजणारी दुकाने, हॉटेल्स आणि मॉल्समध्ये मंगळवारी मात्र कमालीची शांतता पाहायला मिळाली. सकाळपासूनच पुणेकरांचे लक्ष लोकसभेच्या निकालाकडे असल्याने कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांवर दुपारी चार वाजेपर्यंत शुकशुकाट पाहायला मिळाला. निवडणुकांचे निकाल सामान्यतः दुपारपर्यंत स्पष्ट होतात. मात्र, लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. दुपार टळून गेली तरी विजयाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होत नव्हते. प्रत्येक फेरीनंतर बदलणारे आकडे पाहता सर्वांचीच उत्कंठा ताणली गेली होती. पुण्यासह संपूर्ण देशातच अशी स्थिती पाहायला मिळाली. बहुमताचा आकडा नक्की कोण गाठणार, या उत्कंठेने पुण्यातील रस्त्यांवरील वर्दळ दिवसभर विरळच होती.eSakal.com देशातील नंबर वन मराठी न्युज वेबसाईटआताच भेट द्या!सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
2025-04-23Updated on: 16 May 2024, 8:34 am ISTपुणे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील क्रमांक १० आणि ११ या दोन फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार असल्याने रेल्वे प्रशासनाने ‘सीएसएमटी’ स्थानकावर येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या दादरपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यात पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी गाड्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ''एमएसटी'' धारकांसह सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. या गाड्या रद्द :पुणे - मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस (ता. २८मे ते २ जून )पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (ता. ३१ मे ते २ जून )पुणे- मुंबई -पुणे डेक्कन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून )पुणे- मुंबई -पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (ता. १ व २ जून )कुर्ला - मडगांव - कुर्ला (ता. १ व २ जून )या गाड्या दादरपर्यंत धावणार :साई नगर शिर्डी - मुंबई -साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसभुवनेश्वर - मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसहैदराबाद - मुंबई - हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेसहोस्पेट - मुंबई - होस्पेट एक्स्प्रेसमुंबई -चेन्नई - मुंबई चेन्नई एक्स्प्रेस(वरील रेल्वे १७ ते २७ मे दरम्यान दादर स्थानकापर्यंत धावतील. परतीचा प्रवास दादर येथूनच सुरवात करतील. )eSakal.com देशातील नंबर वन मराठी न्युज वेबसाईटआताच भेट द्या!सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
2025-03-31स्वीकारले आहे. President Dr Mohamed Muizzu of Maldives has accepted the invitation from PM Narendra Modi, to the swearing-in ceremony of the Prime Minister and Council of Ministers of the Government of India.Munu Mahawar, Higher Commissioner of the Republic of India to the Republic of… pic.twitter.com/KTiUdYb7LY— ANI (@ANI) June 8, 2024 Manoj Jarange Patil: , आमरण उपोषण करणारच,जरांगे पाटील ठाम मी माझ्यावर मतावर ठाम, आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.Manoj Jarange Patil : जरांगेंच उपोषण झालं सुरुमनोज जरांगे पाटीलांच उपोषण सुरु झालं आहे. Omraje Nimbalkar: सत्काराला हार तुरे ऐवजी वह्या पुस्तके द्या; खासदार ओमराजेंच्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून प्रतिसादसत्काराला येताना हार तुरे आणण्या ऐवजी वह्या पुस्तके शालेय साहित्य आणावे ,असे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले होते. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. Nashik Rain: नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; अनेक घरांचे पत्रे उडालेकरंजाडी खो-यात सायंकाळी सहाच्या सुमारास वीजेच्या कडकडाटसह वादळी वारा व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळात अनेक घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये पाऊस, शेतकऱ्यांना दिलासाजोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह संभाजीनगरमध्ये जोरजार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. Mumbai local News: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, नागरिकांचे होणार हालMumbai News: उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.९) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.eSakal.com देशातील नंबर वन मराठी न्युज वेबसाईटआताच भेट द्या!सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile
2025-03-29